Lalit Prabhakar, Neha Mahajan चा T T M M…


ttmm-lalitप्रचंड तरुणींचा चाहता वर्ग असलेला आणि त्याच्या अलगुज हसण्याने मुलींना घायाळ करणारा अभिनेता Lalit Prabhakar. आठवतोय का हा तुम्हाला? Julun Yeti Reshimgathi या मालिकेतून Aditya या नावाने Lalit घराघरात पोहोचला. त्यानंतर तो आपल्याला दिसला तो Dil Dosti Dunyadari या मालिकेतील Kabir च्या भूमिकेतून. यामध्ये देखील त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले एवढे मात्र नक्की. तसेच Aditya अर्थात Lalit Prabhakar हा आता लवकरच मोठ्या पडद्यावर देखील आपणास पाहायला मिळणार आहे. TTMM या चित्रपटातून तो लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

ttmm-nehaतसेच TTMM या चित्रपटात त्याच्या Heroine ची भूमिका साकारणार आहे ती म्हणजे Neha Mahajan. हिने याआधी मराठीतच नाही तर Malyalam आणि Odia मधील चित्रपटात देखील काम केले आहे. Coffee aani Barach Kahi या चित्रपटातून आपण तिला पाहिले आहे. त्यानंतर Nilkanth Master, Friends, Youth, One Way Ticket या चित्रपटात ती वेगवेगळ्या भूमिकेत आपणास दिसली. तसेच आता ती आपल्याला TTMM या चित्रपटात दिसणार आहे. T T M M या सिनेमात Neha आणि Lalit  या दोघांची Fresh जोडी पाहायला मिळणार आहे.

ttmm-jodi

त्याचप्रमाणे पहिल्यांदाच Lalit आणि Neha ची जोडी चित्रपटात आपणास पाहायला मिळणार आहे. याआधी त्यांनी एक Show एकत्र Host केला होता. Dr. Santosh Sawane निर्मित या आगामी सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या सिनेमाची संपुर्ण team नवीन असली तरी सिनेमाचे निर्माते Dr. Santosh Sawane यांच्या विश्वासामुळे आणि प्रोत्साहनामुळे सर्व Team ने उत्साहात काम पूर्ण केले आहे.

ttmm-lalit-nehaत्याचप्रमाणे Kuldeep Jadhav या नव्या दिग्दर्शकाने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तर Tejpal Wagh यांनी सिनेमाची कथा, पटकथा तसेच संवाद लिहिले आहेत. Pankaj Padhghan या सुप्रसिद्ध संगीतकारांने सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.तसेच या चित्रपटाची Cinematography Mayur Hardas यांनी केली आहे. Lalit, Neha सोबतच Vidyadhar Joshi, Savita Prabhune, Satish Pulekar, Seema Deshmukh, Pushkarraj Chirputkar, Pushkar Lonarkar, Sharvari Lohkare त्याचप्रमाणे आपले हास्यसम्राट Sagar Karande, Bharat Ganeshpure यांचा अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. Guru Thakur, Kshitij Patvardhan, Omkar Dutt यांची लयबद्ध गीते या चित्रपटात आहेत. नक्की काय असेल हा TTMM हे तर आपल्याला चित्रपट आल्यावरच समजेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 1

Leave a Reply

Lalit Prabhakar, Neha Mahajan चा T T M M…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.