Tum Bin Back


तुम्हाला 90 चा Era आठवतोय का? ज्यावेळी सगळेच Director आपल्यासाठी  वेगवेगळ्या love Story वर आधारित चित्रपट घेवून यायचे. प्रत्येकाच्या Romantic love Story मध्ये आपल्याला एक वेगळी कल्पना दिसून यायची. त्या काळच्या Actors चा प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज देखील वेगळा असायचा. जसं कि Shahrukh Khan ची वेगळी प्रेम करण्याची पद्धत लोकांना वेड लावत होती. अशाच प्रकारचे काही Movie Box Office वर Hits देत होते.

Andaz Apna Apna, Rehna Hai Tere Dil Mein, Socha Na Tha त्यानंतर Tum Bin यांसारखे Cinema Box Office वर थोड्या प्रमाणात चमकले. पण TV वर आल्यावर त्यांना प्रेक्षकांकडून अजूनच पसंती मिळाली. या सगळ्याच सिनेमाचे Director Abhinav Sinha हे होते. या सगळ्या सिनेमाचे यशानंतर आता Abhinav Sinha यांनी परत एकदा Love Story  प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे.

2001 मध्ये Tum Bin हा Movie सगळ्याच प्रेक्षकांना आवडला होता. त्यामधील Priyanshu Chatterjee,Sandali Sinha, Rakesh Bapat या सगळ्यांची Triangle Story या Movie मध्ये दाखवण्यात आलेली होती. त्यामधील काही Songs जे आता देखील लोकांना ऐकायला आवडतात.

Chhoti Chhoti Raatein –

Koi  Faryad –

Tumhare siva-

Tum bin meri duniya mein –

Tum Bin Jiya Jaye Kaise –

यासारखी  Romantic song गाणी Movie च्या अगोदरच लोकांच्या पसंतीस उतरली होती.यामुळे Abhinav Sinha यांनी परत एकदा एका नवीन Love Story  ला प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

tum bin 2 Romantic 1

Tum Bin 2 मध्ये आपल्याला Neha Sharma, Aditya, Aashim Gulati  हे दिसणार आहेत. Neha ने Youngistan नंतर कोणताही movie Sign केला नव्हता. Youngistan नंतर Neha Sharma चा हा पहिलाच movie आहे. तर Aditya ने Manisha Koirala च्या Ek Chhoti Si Love Story मधून Bollywood मध्ये Entry केलेली.

Tum Bin 2 मधील Songs सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. Tum Bin मधील Koyi faryaad Song आतादेखील लोकांच्या हृदयात तिच जागा कायम ठेवून आहे. दिग्गज गजल गायक Jagjit Singh यांनी Koyi faryaad  ही गजल गायली होती. पण Tum Bin 2 मध्ये Koyi faryaad  Song ला Ankit Tiwari चा आवाज मिळाला आहे. Koyi faryaad  हे जुने असो नाहीतर नवीन, आतादेखील त्या गाण्याची Craze चाहत्यांमध्ये तेवढीच आहे. Tum Bin 2 चं Shooting हे Scotland मध्ये करण्यात आलंय. Tum Bin 2 साठी आता सगळेच जण उत्सुक आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Tum Bin Back

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.