Pushkar Shrotri चा Ubuntu…


Pushkar Shrotri Directorial Debut Ubuntu Movie 1

कोणतेही Award Function Show असो किंवा Comedy Show  तिथे जर Pushkar Shrotri नसला तर नवलंच. Pushkar Shrotri याने आतापर्यंत २५ हून जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. तसेच Pushkar Shrotri हा जास्त करून Comic Role आणि Perfect Timing साठी ओळखला जाणारा कलाकार आहे.

त्याचे मराठीत Haapus, Ek Daav Dhobi Pachad, Zenda, Morya, A Paying Ghost आणि सध्याचा Kattyar Kaljat Ghusali या चित्रपटांत त्याने आपली उत्तम कामगिरी बजावली आहे. तसेच Rege चित्रपटातील त्याने बजावलेली Inspector ची भूमिका हि त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा सगळ्यात वेगळी होती. तसेच त्याने Munnabhai MBBS आणि Lage Raho Munnabhai या हिंदी चित्रपटांत देखील आपली चुणूक दाखवली.

Pushkar Shrotri Directorial Debut Ubuntu Movie 2

पण हल्ली आपले मराठी कलाकार हे Acting बरोबरच Directing चं शिवधनुष्य उचलताना दिसतात. या आधी Kranti Redkar चा Kakan, Mrunal Kulkarni चा Rama Madhav, Subhodh Bhave याचा Kattyar  Kaljat Ghusali, Manva Naik हिचा Porbajaar, Ankush Chaudhary- Sade Made Teen, Sachit Patil- Kshan Bhar Vishranti आणि अर्थात Pushkar Shrotri चा प्रिय मित्र Prasad Oak चा Hay Kay Nay Kay. तसाच आता Pushkar Shrotri हा देखील या स्पर्धेत उतरताना दिसणार आहे.

Pushkar Shrotri Directorial Debut Ubuntu Movie 3

तसं बघायला गेलं तर Pushkar Shrotri ची दिग्दर्शनाची हि पहिलीच वेळ. नुकतंच Ubuntu या त्याच्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची त्याने घोषणा केली. तसंच तो या Ubuntu चित्रपटाचा फक्त Director च नाही तर Writer आणि Producer सुद्धा आहे.

Pushkar Shrotri Directorial Debut Ubuntu Movie 4

तसेच Ubuntu या चित्रपटाचे Poster फार Interesting असून या Poster मध्ये एका काळ्या पाटीवर गणपती बाप्पाचे चित्र काढलेले दिसते. तसेच त्या पाटीवर सुंदर जास्वंदाचे फुलं आहे आणि त्या गणपती बाप्पा खाली “शाळेत शिकलेलं, उपयोगाला येतंच” असं देखील लिहीलेलं आहे.

नक्की काय असेल या चित्रपटात याचा काहीच बोध होत नाही. या आधी शालेय विषयावर Shikshanachya Aaicha Gho, Shala, Killa असे वेगवेगळ्या Angels चे चित्रपट आपण पाहिले. Pushkar Shrotri च्या या चित्रपटाचं नाव Ubuntu  आहे. ही Computer Software ची Operating System आहे कि South Africa मधील एका बोलीभाषेत असलेला मानवतेचा अर्थ. एवढं मात्र नक्की की चित्रपटाचं नाव हे फार वेगळंच ठेवण्यात आलेलं दिसून येत आहे. तसंच Pushkar Shrotri हा Tv Shows, Movies आणि Theatre मध्ये नेहमी नवनवीन काहीतरी करत असतो. यावरून त्याचा हा पहिला चित्रपट नक्कीच Entertaining असेल याबद्दल खात्री बाळगायला काही हरकत नाही.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Pushkar Shrotri चा Ubuntu…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.