पुढील ३ महिन्यातील Upcoming Movies…


Upcoming 3 Months मध्ये अनेक नवनवीन विषयावरचे मराठी सिनेमे release होणार आहेत. २०१६ च्या वर्षअखेरच्या ३ महिन्यात कोणते आणि कुणाचे सिनेमे येणार आहेत. शिवाय अजून कोणते सिनेमे अनेक दिवसांपासून release साठी रांगेत आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे CafeMarathi तुमच्याकरीता घेऊन येत आहे. चला तर मग पाहुया… या तीन महिन्याचे Marathi Entertainment..

October 2016

Jaundya na Balasaheb : Girish Kulkarni, Ajay Atul आणि Zee Talkies चा हा Musical सिनेमा गाण्यांमुळे आधीच चर्चेत असल्याने या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. शिवाय यातील Girish Kulkarni, Sai Tamhankar यांच्या हटके looks बद्दल देखील उत्सुकता आहेच. Sairat च्या आभाळाएवढया यशानंतर या सिनेमाकडे असल्याच यशाची अपेक्षा आहे. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. पाहुया काय होतंय ते…

Upcoming Marathi Movies 2016 1

Family Katta : ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या Jaundya…ना सोबतच म्हणजे त्याच दिवशी Family Katta हा सिनेमा देखील प्रदर्शित झालाय. Vandana Gupte यांची पहिली निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन Chandarakant Kulkarni यांनी केले आहे. या सिनेमात देखील Sai Tamhankar आहेच. Vandana Gupte यांचे सोबत Dilip Prabhavalkar, Sanjay Khapre etc. कलाकारांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल सध्या खूप चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.

Ghanta :  Young कलाकार, fresh story आणि हटके सादरीकरण असलेला Ghanta देखील याच महिन्यात असणार आहे. Amey Wagh, Saksham Kulkarni आणि Aroh Velnkar या तिनही कलाकारांचा Bindaas अभिनय आणि सिनेमाचा हटके Look तरुणांना आकर्षित करेल अशी आशा आहे.

Shirpa : Milind Shinde आणि Chhaya Kadam यांचा Shirpa देखील आपलं नशीब आजमवणार आहे.

Prem Sankat : नवलाईचे Prem Sankat. सर्व नवोदितांच्या या सिनेमाचे काय होणार कुणास ठाऊक.

Jalsa : बाई वाड्यावर या…हे Manasi Naik चे गाणे सध्या जोरात सुरु आहे. Jalsa या सिनेमातील हे song आहे. Comedy Actors Bharat Ganeshpure आणि Sagar Karande यांच्याशिवाय सिनेमात अजून कुणी विशेष दिसत नाही.

Kaul Manacha : Kaul Manacha नावाचा हा मराठी सिनेमा देखील याच महिन्यातला.

Te Aath Diwas : Renuka Shahane आणि Tushar Dalvi यांची भूमिका असलेला हा सिनेमा Oct. च्या अखेरीस Release होत आहे.

November 2016

Upcoming Marathi Movies 2016 2

Ventilator : Priyanka Chopra आणि Zee Studios निर्मित Ventilator या सिनेमाला प्रदर्शनाआधीच खूप Glamour प्राप्त झालं आहे. हा अजून एक सिनेमा 4 November ला प्रदर्शित होत आहे.

Sur Sapata : हा सिनेमा सुद्धा Nov.महिन्याच्या सुरुवातीला येणार आहे. पण या सिनेमाबद्दल अधिक माहिती अजून समजू शकलेली नाही किंवा ती फार महत्वपूर्ण नसावी म्हणून चर्चेत नाही. असो.

Vazandar : नावाप्रमाणेच वजनदार अभिनेत्रींचा हा Vazandar सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. अहो का असणार नाही पुन्हा यात Sai tamhankar आहे. Sai सोबत Priya Bapat देखील आहे. बाकी सब कुछ गुलदस्ते मे रखा है. 11 Nov. ला सर्व काही समजणार आहे.

तीन महिन्यातील या मराठी सिनेमांशिवाय आणखी असे काही सिनेमे आहेत जे अनेक दिवसापासून Release ची वाट पाहताय, पण अजून त्यांचं काही ठरतच नाहीये हो.

December 2016

Bobhata : Anup Jagdale दिग्दर्शित Bobhata हा सिनेमा 9 December ला Release होत आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अजूनही गुलदस्त्यातच आहेत.

कधी होणार Release…

Baghtos kaay Muzra Kar, Aabhas, Story Haay Pan Khari Haay, Ziprya, Laden Aala Re, Kachha Limbu, Truckbhar Swapn, Lapachhapi, Satyashodhak, Page 4, Bhay, Zari, Halal, 35 Takke kathavar Pass, Jeet, Jhangadgutta, Dhingana, Story Haay Pan Khari Haay, Nivdung इ. आणि यासारखे असे अनेक मराठी सिनेमे अजून देखील Release च्या प्रतीक्षेत आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 2

Leave a Reply

पुढील ३ महिन्यातील Upcoming Movies…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.