Girish Kulkarni एक अष्टपैलू कलावंत…


Dolbywalya बोलाव माझ्या DJ ला…

मराठी सिनेमामध्ये अनेक बदल घडले हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे.आता तुम्ही Sairat चं घ्या ना. त्यांने तर मराठी सिनेसृष्टीची काया पालटून टाकली आहे आणि आपल्या Upcoming Directors ना मोठं आव्हान दिलं आहे. आता मराठी सिनेमा तर वेगवेगळ्या  Genre वर तयार होत आहे. National Award Winner असा Versatile  Girish Kulkarni आता हे आव्हान कसं स्वीकारतो हे बघण्यासारखं आहे. तुम्हाला तर माहित असेलच, Jaundya Na Balasaheb हा त्याचा आगामी सिनेमा उद्या 7 Oct ला Release होणार आहे.

Marathi Industry Versatile Girish Kulkarni 1

Actor-Writer-Producer Girish Kulkarni याने Valu, Vihir, Deool सारखे सामाजिक विषयांवर आधारित सिनेमे प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयात्नांना यशही मिळालं. Deool या सिनेमाने National award ही पटकावले होते. Deool सिनेमाच्या Best Actor साठी Girish ने National Award तर पटकावले पण त्यांच्या acting ने एक वेगळीच छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. Deool या सिनेमामध्ये तगडी Starcast होती आणि एका Social Topic ला Comedy Genre देऊन चित्रपटाची वेगळीच ओळख मांडली.

Girish Kulkarni ने सिनेसृष्टीत येणयापूर्वी Radio Mirchi मध्ये Cluster programming Head म्हणून Career ला सुरवात केली होती. As A writer Girish ला वेगळीच ओळख मिळाली. Valu हा सिनेमाचं लेखन Girish ने केलेलं होतं. तर ग्रामीण बाजाच्या कथेवर हा सिनेमा आधारित होता. Girish  असे Topics  Raise करतो  जे सर्व स्तराच्या प्रेक्षकांना विचार करायला  लावतो.

Marathi Industry Versatile Girish Kulkarni 2

Girish  Kulkarni हा उत्कृष्ट लेखक, अभिनेता आणि निर्माता आहे. पण तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातहि आपली कामगिरी चांगलीच निभावताना दिसत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. Girish ने केवळ मराठीच नाही तर Bollywood मध्ये हि आपली चमक दाखवली आहे. Anurag Kashyap याच्या Ugly या सिनेमात Girish ने Outstanding Performance दिला होता. त्या सिनेमाने Girish ची मराठीच नाही तर Bollywood  मध्ये हि अलग पेहचान बनवली आहे.

Girish  Kulkarni आणि Dilip Prabhavalkar ह्यांचं काय Connection आहे हे माहित नाही. पण हे दोघं ज्या सिनेमा मध्ये असतात तो सिनेमा Hit होतो. आता परत काही वर्षानंतर हे दोघं Jaundya Na Balasaheb या सिनेमामध्ये एकत्र परत दिसणार आहेत. तर हे नक्की बघण्यासारखं असेल कि हा सिनेमा कितपत लोकांना भावतो. Jaundya Na Balasaheb या सिनेमाचा Girish Director जरी असला तरी या सिनेमामध्ये तो कोणता विषय लोकांसमोर आणि कशा पद्धतीने मांडणार हे बघण्यासारखं असणार आहे.

Marathi Industry Versatile Girish Kulkarni 3

 नेहमी काही तरी Different करणं हि Girish ची खासियत आहे. तो Industry मधला All-Rounder आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्या आगामी सिनेमामध्ये तो कितपत लोकांची पसंती मिळवतो  हे तर सिनेमा आल्यावरच कळेल.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Girish Kulkarni एक अष्टपैलू कलावंत…

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.