Vivek – Salman येणार का आमने सामने?


सध्या मराठीमध्ये खूप Glamour वाढत आहे. त्यामुळे Bollywood मधील Celebrities ला आपण एकदा तरी मराठीमध्ये काम करावे असे वाटत असते. याआधी Bollywood मधील Priyanka Chopra, Riteish Deshmukh, Vidya Balan, Ashutosh Gowarikar, Boman Irani इ. Celebrities ने मराठी सिनेमामध्ये काम केलंय आणि त्यामध्ये अजून एक नाव आता Add होणार आहे ते म्हणजे Vivek Oberoi चं.

vivek

काही दिवसांपूर्वी Riteish Deshmukh पुन्हा एकदा मराठी चित्रपट करणार आहे अशी चर्चा सुरु होती. पण आता याबाबतचे सर्व चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. Riteish च्या आगामी चित्रपटात Bollywood अभिनेता Vivek Oberoi पहिल्यांदाच मराठमोळ्या अंदाजात दिसणार आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या Karrm Filmfare Awards (Marathi) मध्ये Vivek ने आपल्या मराठी सिनेमाबद्दल सगळ्यांना सांगितले. त्यासाठी त्याला Riteish Deshmukh मदत करत असल्याचे ही तो म्हणाला. त्याचबरोबर या Awards ला येऊन मी देखील मराठीचा हिस्सा आहे असे Vivek ला वाटत होते.

riteish-deshmukh-and-vivek-oberoi

Riteish च्या आगामी Chhatrapati Shivaji या मराठी चित्रपटात भाईजान Salman Khan देखील असल्याचे बोलले जात होते. एवढेच नाही तर Salman ची या चित्रपटातील भूमिका देखील महत्त्वाची असल्याची सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने Vivek Oberoi आणि Salman Khan चा आमना-सामना लवकरच होऊ शकतो.

vivek-salman

त्यामुळे आता Riteish च्या मराठी चित्रपटामध्ये हे दोघे एकत्र काम करणार का? याबाबत प्रेक्षकांमध्ये Excitement पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाद्वारे Salman पुन्हा एकदा मराठी अंदाजात दिसेल. याआधी Salman ने Riteish च्या Lai Bhari या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भाईजानला मराठी बोलताना पाहायला मिळणार आहे. तसं पाहिलं तर Salman Khan ला मराठी भाषा आणि चित्रपट यांची आपुलकी वाटते.

Riteish च्या Chatrapati Shivaji या चित्रपटात Salman ची काय भूमिका असणार हे अजुन तरी समजलेले नाही. पण Salman ची मराठी चित्रपट करण्याची इच्छा या चित्रपटामुळे पुर्ण होणार हे मात्र खरे.

Bollywood आणि Box Office  गाजवणारा Salman Khan जर मराठी चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला तर नक्कीच त्याच्या चाहत्यांना आनंद होईल. त्यासोबतच Salman आणि Vivek Oberoi यांच्यामध्ये असणारे तणाव या चित्रपटाच्या निमित्ताने संपणार का? हे अजून गुलदस्त्यात आहे. तर आता मराठीमध्ये Bollywood चा बोलबाला होणार असे म्हणायला हरकत नाही.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Vivek – Salman येणार का आमने सामने?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.