2016 Special – Worst Ads !!!


जॉनी जॉनी हाँजी.. हात में क्या है 4G !!!

हि जाहिरात आठवतेय का तुम्हाला? Samsung Galaxy J Seriesची ही जाहिरात ज्यामध्ये Shahid Kapoor होता. एका 4G Smart Phone साठी लहान मुलांच्या Favorite Poem चे Lyrics वापरण्याचा प्रयत्न यात असफल ठरला होता. तसेच अनेकदा Irritating आणि Bold जाहिरात आपण यावर्षी पाहिल्या. काही जाहिराती समजण्याच्या पलीकडे होत्या. तर काही खूपच भन्नाट होत्या. तर अशाच काही 2016 मध्ये Worst Ads आल्या ज्या बघून आपल्याला आश्चर्य वाटले नाही तर नवलचं. पाहूया कोणत्या आहेत या जाहिराती ज्या ठरल्या यावर्षीच्या Worst Ads !!!

Paan Bahar

इतकी वर्ष आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केले. तर त्याचा बदला म्हणून Indian Ads ने Paan Masala च्या  जाहिराती मध्ये James Bond वर चक्क troll केले होते. आतापर्यंत Paan Masala च्या जाहिराती मध्ये आपण आपले Bollywood कलाकार बघत आलो. पण 2016 मध्ये या जाहिरातीत तर चक्क तुम्हाला Hollywood कलाकार देखील दिसून आले.

Advance Nirma

Advance Nirma ची जाहिरात होती की? आठवतयं का तुम्हाला? Hrithik च्या Advance Laundry Dance ची जाहिरात होती की Nirma ची हेच या जाहिरातीतून कळून आले नाही. कपडे Wash करताना असा dance करणे अपेक्षित आहे की, कपडे स्वच्छ होणे,  हे त्याला कळले तरी खूप झाले. तुम्ही अजून पहिली नसाल तर नक्की बघा हि भन्नाट जाहिरात.

Jack – Jones

jack-jones-worst-adएखाद्या Brand ला काहीही गरज नसताना अशाप्रकारे जेव्हा जाहिरात Sexist Hording वर येते. तेव्हा खलबली ही होतेच. ही जाहिरात Center of attraction Ranveer Singh याने केली होती. याने मध्यंतरी अशा भरपूर जाहिराती केल्या. Chings ची 15 mint ची भली मोठी जाहिरात असो किंवा Durex Condom ची जाहिरात आणि त्यामधील अतरंगी Dance.

Idea –IIN

IIN… IIN…I’m from IIN हे ऐकताच स्वतः तयार केलेली Inn Idea Internet Network ची जाहिरात आठवते की नाही? हि University सगळ्या शिक्षित लोकांनी भरली होती. म्हणजे तुम्हाला Mobile जरी वापरता येत नसला तरी तुम्ही INN या University मधून सगळं शिकाल. यांचे Internet आणि Worst जाहिराती साहजिकच तुम्हाला ती पटली नसणार. पहिलेच Market मध्ये या Idea ला कोणी विचारत नव्हते आणि या जाहिरातीमुळे यात अजून भर पडली.

Airtel  4G

Airtel 4G Girl आठवतेय का तुम्हाला? तिचा आवाज ऐकल्यावर आपसूक हात tv च्या remote वर Channel बदलण्यासाठी जायचा. साधं Lift मध्ये Network नाही मिळत आणि हिला जगाच्या कानाकोपऱ्यात नेहमी Network मिळाले. तर या जाहिरातींने 2016 चे worst ads चे ताज घेतलेच त्यासोबत आपल्या डोक्याचा ताप ही वाढवला.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

2016 Special – Worst Ads !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.