XXX चे भारतातील जोरदार Promotion !!!


सध्या आपण जिकडे जाऊ तिकडे Queen of Hearts-Deepika Padukone ची चर्चा सर्वत्र सुरु आहे. नुकताच तिचा xXx- The Return of Xander Cage हा Hollywood चित्रपटाचे सर्वप्रथम भारतात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या चित्रपटामुळे Deepika सोबतच Vin Diesel ही तितकाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भारतात चक्क Hollywood Action Star Vin Diesel हा Deepika Padukone सोबत सज्ज झाला होता.xxx vin dp 7

Vin Diesel भारत दौऱ्यावर आला असल्यामुळे सध्या त्याच्या India मधील Fan Followers ना प्रचंड आनंद झाला आहे. जेव्हा Vin चे Mumbai मध्ये आगमन झाले तेव्हा त्याचे पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले. तुतारी, ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत झाले. एवढेच नाहीतर महाराष्ट्रीयन महिलांनी चक्क नव्वारी सारी घालून Vin Diesel, Deepika आणि Director D. J. Caruso यांचे औक्षण केले. Deepika आणि Vin या दरम्यान खूप Excited दिसत होते. या सर्व कार्यक्रमाची तयारी Deepika ने स्वतः Arrange केली होती.

xxx vin dp 2

Deepika, Vin आणि xXx- The Return of Xander Cage या चित्रपटाचे Director D. J. Caruso हे Grand Premiere मध्ये तितकेच Excited दिसले. Bollywood चे अनेक Celebrities या Grand Premiere मध्ये आपल्याला दिसून आले. अगदी Karan Johar, Ranveer Singh, Shabana Aazmi, Irfan Khan, Shahid Kapoor, Madhur Bhndarkar, Kirti Sanon या सर्व मंडळीनी येथे हजेरी लावली होती. या Grand Premiere मध्ये Deepika Padukone ने Glamour’s Golden Gown घातले होते आणि Vin नेदेखील White Sweat Jacket मध्ये दमदार Entry मारली.

xxx vin dp 5एवढेच नाहीतर या Grand Premiere दरम्यान त्यांनी खूप धम्माल केली. Deepika Padukone च्या Lungi Dance या गाण्यावर Vin ने चक्क Lungi घालून Dance करून सर्वाना Entertain केले. तसेच जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी 14 January ला हा चित्रपट Indian Theatres मध्ये Release झाला. India मध्ये Release झाल्यानंतर 20 January ला हा चित्रपट इतर देशात Release होणार आहे. या सर्व गोष्टींवरून Hollywood करांचे Bollywood आणि India वर असलेले उत्सुकता आणि प्रेम दिसून आले. तसेच आता तिच्या या चित्रपटाच्या जोरदार Promotion नंतर Deepika, Sanjay Leela Bhansali च्या Padmavati सिनेमासाठी सज्ज झाली आहे.

cafe-marathi-red-png
बनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

XXX चे भारतातील जोरदार Promotion !!!

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.