या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात Zaheer Khan


Bollywood आणि Cricket यांचे समीकरण तसे पूर्ववत. अगदी 90 च्या दशकापासून हे जुने नाते आहे. actors आणि Cricketers यांची friendship आणि Affairs हे तर सगळयांसाठी बहुचर्चित आणि Hot Topic असतो. उदा. म्हणजे Virat Kohli आणि Anushka Sharma यांचे Affair, Breakup, Patchup ची चर्चा. नुकतेच विवाह बंधनात अडकलेले Yuvraj Singh आणि Hazel Keech. याच लग्नात आणखी एका नव्या जोडप्याच्या Affair चा खुलासा झाला आहे. जो Bollywood आणि Cricket मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. Yuvraj Singh याच्या लग्नाला अनेक खेळाडू आणि कलाकारांनी हजेरी लावली होती.

zaheer-sagarika

पण याच लग्नामध्ये सगळ्यांची नजर होती ती Virat Kohli आणि Anushka Sharma यांचावर. या जोडी सोबत सगळ्यांची नजर अजून एका जोडीवर गेली ती म्हणजे Cricketer Zaheer Khan आणि Chak De! India Fame अभिनेत्री Sagarika Ghatge. Yuvraj च्या लग्नात हे दोघे एकत्र आले होते. या जोडीला पाहून लोकांमध्ये चर्चा झाली आणि यांच्या नात्याचा खुलासा झाला.

zaheer-khan-yuvraj-singh-hazel-keech-sagarika-ghatge

अधिकृत माहितीनुसार, Zaheer Khan आणि Sagarika हे दोघेही एक दिड वर्षांपूर्वी यांचा Common Friend Cricketer- Actor Angad Bedi च्या माध्यमातून भेटले होते. तेव्हापासून दोघेही ऎकमेकांना Date करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही Yuvraj च्या लग्नात all time एकमेकांच्या सोबत होते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा यांच्यावरच खिळून होत्या.

zaheer-khan-and-isha-sharvani

Zaheer Khan आणि Bollywood Connection हे काय नवीन नव्हे. याआधी Zaheer एका Bollywood actress ला Date करत होता. Actress Isha Sharvani आणि Zaheer ची चर्चा जोरात रंगली होती. पण यांचे नाते जास्त काळ टिकले नाही.

526346-sagarika-ghatge-zaheer

आता Zaheer आणि Sagarika यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. दोघंही आपल्या नातेसंबंधांबद्दल लवकरच घोषणा करणार आहेत. Sagarika ही एक मराठमोळी मुलगी असून तिने Chak De!India या सिनेमातून Bollywood मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने मराठीत Atul Kulkarni सोबत Premachi Goshta या सिनेमात देखील काम केले होते. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही सिनेमात दिसून आली नाही. आता बघुया ही दोघं कधी घोषणा करतात आपल्या नात्याची.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात Zaheer Khan

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.