Zhalla Bobhata काय आहे ही भानगड ?


प्रभावळकर यांच्याकडे कोणत्या बाईचे गुपित आहे?

सध्या मराठीमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मराठी चित्रपटांना उधाण आले आहे. त्यात आणखी एकाची भर पडली आहे. Zhalla Bobhata हा नवा सिनेमा तसाच काहीसा प्रकार आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आता आणखी नवीन काहीतरी पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. काही विषय ग्रामीण भागांवर आधारित असतात तर काही सामाजिक विषयांवर. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना कधी कधी सिनेमात परिवर्तीत होत असतात. मराठीमध्ये मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून सामाजिक विषयाची मांडणी केली जाते. आता असाच एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Zhalla Bobhata असे या सिनेमाचे नाव आहे.

zala

Zhalla Bobhata या चित्रपटाचे दिग्दर्शन Anup Jagdale ने केले आहे. नुकताच या चित्रपटाचा Trailer देखील Launch झाला. Zhalla Bobhata हा सिनेमा मुळात एका साध्या गावात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. गावाचे चित्र डोळ्यासमोर आले की पहिले लक्षात येते ती गावाकडची साधी – भोळी माणसं आणि त्यांची न झालेली प्रगती. कुठे पाणीटंचाई तर कुठे कच्चे रस्ते अशा अनेक समस्या गावात असतातच. गावात अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो. अगदी पक्की घरं, शाळा आणि Hospitals या साध्या साध्या गोष्टी देखील त्या लोकांना उपलब्ध होत नाहीत. त्यातून घडणारे नाट्य आणि होणारी विनोदनिर्मिती अशीच काहीशी मांडणी या सिनेमाची आहे.

dilip

Trailer मध्ये दाखवण्यात आले आहे की Dilip Prabhavalkar हे आजारी असतात. काहींना Dilip Prabhavalkar जगावे असे वाटते तर काहींना ते लवकर मरावे असे वाटते. म्हणून गावकरी देवाकडे प्रार्थना करत असतात. Dilip Prabhavalkar यांच्याकडे एका बाईचे गुपित असते पण ती बाई कोण आहे ? ती कुठून आली ? तिचे नाव काय ? यासाठी गावातले लोक प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळतं की नाही? आणि ती बाई कोण असेल ? हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 6 January पर्यंत वाट पाहावी लागेल.

bhau

या सिनेमात Dilip Prabhavalkar या प्रमुख कलाकारासोबतच Bhau Kadam, Sanjay Khapre, Kamlesh Sawant, Dipali Ambikar, Teja Devkar, Mayuresh Pem, Monalisa Bagal, Rohit Chavan, Pradnya Barurkar, Ashwini Surpoor इ. कलाकरांच्या देखील गमतीदार भूमिका आहेत. King Creation आणि Digi Techno Enterprises प्रस्तुत, Zhalla Bobhata या सिनेमाची निर्मिती Sainath Rajadhyaksha आणि Mahendranath यांनी केली आहे. तसेच येत्या 6 January ला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Zhalla Bobhata काय आहे ही भानगड ?

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.