“मनोरंजनाचा धमाका- Zhalla Bobhata” – Anup Jagdale


ज्याला बालपणातच सिनेमाचे बाळकडू मिळाले. जो खऱ्या अर्थाने सिनेमा जगला… तो म्हणजे आजचा चित्रपट दिग्दर्शक Anup Jagdale. Zhalla Bobhata या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात त्यांच दमदार पदार्पण होतंय. 6 Jan रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.

anup-jagdale

वडिलांच्या Touring Talkies व्यवसायामुळे सिनेमाचे धडे लहान वयातच गिरवता आले. त्याकाळी तंबूमध्ये सिनेमे दाखवण्याचा मोठा व्यवसाय Anup च्या वडिलांनी उभारला होता. Mahesh Kothare, Dada Kondke, Sachin Pilgaonkar इत्यादी सर्व बड्या Film Makers चे सर्वच Hit सिनेमांचे प्रिमीअर Anup ने ‘याची देही याची डोळा’ पाहिले. वडिलोपार्जित मराठी सिनेमाचा वितरणाचा व्यवसाय Anup ने College शिकत असतानाच अंगिकारला होता. सुमारे 80 ते 90 मराठी सिनेमांच्या वितरणाचा मोठा अनुभव Anup ला होताचं. त्याच अनुशंगाने पुढे Film Marketing देखील सुरु केली. हे सर्व करत असतानाचं दिग्दर्शक व्हायचे हे एक स्वप्न तर होतेचं. परंतु चांगल्या कथेची निवड होत नव्हती. ग्रामीण भागात अनेक काळ घालवल्यामुळे Anup ला एक कथानक सुचले. पुढे त्यावर काम सुरु झाले. कथेला साथ मिळाली ती Arvind Jagtap यांच्या पटकथेची आणि संवादाची.

फक्त उत्तम कथा, पटकथा, संवाद असून चालत नाही हे Anup ला चांगले माहित होते. Dilip Prabhvalkar सारख्या कलाकारासोबत काम करण्याची इच्छा पहिल्याचं सिनेमातून पूर्ण झाल्यामुळे Anup सुखावला आहे.

बोभाटा म्हणजे काय???

याबद्दल Anup सांगतो की, बोभाटा आपल्याला वास्तविक जीवनाशी साधर्म्य असलेला सिनेमा आहे. आजकाल सर्वच जण दिवसातील अर्धा दिवस Social Media म्हणजेच Whatsapp आणि Facebook वर असतात. या असल्या Social Media वर जे सर्वात जास्त प्रमाणावर Viral होते ते म्हणजे Gossips यालाच बोभाटा असे म्हणतात. चुकीची बातमी कशी झटकन सगळीकडे पसरते. तसेच बोभाटा सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

कलाकारांची इतकी फौज का?zhalla-bobhata

यावर Anup बोलतो की, हि सर्व Artist Team म्हणजे Situational Comedy ची एक एक Link आहे. एकातून दुसरी आणि दुसऱ्यातून तिसरी Link Open होत जाते. असे असले तरी प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःचे एक असे वेगळे कथानक आहे. Bhau Kadam एक भन्नाट Element आहे. त्याचा एक मोठा Problem आहे. जो तो सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दुसऱ्यांच्या Problem मध्ये गुंतत जातो. Kamlesh Sawant एका Funny भूमिकेत आहे. जे आजवर त्याने कधी केले नाही. Sanjay Khapre Neutral आहे. स्वतःच्या विश्वात असून तो इतरांशी जोडला जातो. Teja Devkar Playing Rani म्हणजे ती एका संस्थानिकाची राणीसाहेब आहे. तिचे काही स्वतःचे नियम आहेत. हे सर्व धागे एका प्रमुख पात्राशी जोडले गेले आहे. ती भूमिका Dilip Prabhavalkar करत आहेत.

Fresh जोडीचं का?zhalla-bobhata-mona

Monalisa Bagal आणि Mayuresh Pem ही नवी Young, Fresh जोडी. या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या बद्दल Anup सांगतो की, Priya आणि Pashya साठी मला Back Story नसलेले Artist हवे होते. ज्यांची यापूर्वी कोणतीही Image नसलेले मला हवे होते म्हणून मी या दोघांची निवड केली. Screen वर दोघांची Chemistry एकदम छान जमून आली आहे. नवीन वर्षात नवीन Fresh चेहरे आणि हसत हसत पाहता येईल असा हा Zhalla Bobhata सिनेमा आहे.

या चित्रपटात भन्नाट काय आहे?

zhala-bobhata-bhau

-Dilip Prabhavalkar यांना Rockstar च्या रुपात Disco करतांना तुम्ही आजवर पहिले नसणार. ते फक्त याच सिनेमात पाहू शकाल.

-Comedy King Bhau Kadam चा पोटधरून हसायला लावणारा विनोद तुम्हाला नेहमीच लक्षात राहील.

-Priya आणि Pashya मध्ये तुम्ही स्वतःला पाहिल्याशिवाय राहणार नाही.

-Metropolitan आणि ग्रामीण भाग अश्या दोन्ही प्रेक्षकांना 100 %  मनोरंजनाचे Package म्हणजे Zhalla Bobhata.

cafe-marathi-red-pngबनायचे आहे का तुम्हाला  “World Famous in Maharashtra” ?
 
तुमच्यामधील Talent (Singing, Dancing, Acting, Writing) जगासमोर Showcase करा.
 
CafeMarathi ला आत्ताच Contact करा- 8422915925 / [email protected]

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

“मनोरंजनाचा धमाका- Zhalla Bobhata” – Anup Jagdale

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.