सचिन पिळगांवकर आणि गजेंद्र अहिरे एकत्र…

Sachin Pilgaonkar and Gajendra Ahire Together… सिनेक्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी सध्या एका वेगळ्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त असून संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा आजच्या काळातला, अंतर्मुख करणारातरी मनोरंजक असा चित्रपट ‘सोहळा’ या चित्रपटाच्या निमित्ताने साकाराला जात आहे. प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया आणि सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ च्या अंतिम शेड्यूलचेचित्रिकरण नुकतेच मढ आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गजेंद्र अहिरे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.   विशेष  म्हणजे एव्हरग्रीन सचिन पिळगांवकर आणि शिल्पा तुळसकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी चित्रपटांविषयी माहिती देताना सांगितले कि चित्रपटांचे कथानक हे आजच्या विभक्त छोट्या कुटुंबांच्या काळातले आहे. या चित्रपटात नातेसंबंधातीलझालेला बदल आणि नात्यांमध्ये आलेलं वेगळेपण दाखविण्याचा वेगळा प्रयत्न केला आहे. सचिन आणि शिल्पाने मुख्य भूमिका साकारली आहे तर ह्या चित्रपटांत विक्रम गोखले, लोकेशगुप्ते, मोहन जोशी व इतर कलाकारांच्या भूमिका देखील तेवढ्याच महत्वपूर्ण आहे. हा चित्रपट एप्रिल-मे महिन्यात प्रदर्शित करण्याचा मानस आहे. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी सांगितले, चित्रपटांच्या नावातच सिनेमाची कथा लपलेली आहे. नात्या-गोत्यांच्या संबंधातून रंगणारा हा एक आगळा वेगळा सोहळाआहे.जुन्याकाळी सर्व कुंटुंब एकत्र राहत असे व आता ह्या आधुनिक काळात अत्यंत छोट्या कुटुंबांचे रुप प्राप्त झाले आहे.हा चित्रपट घरांतील प्रत्येक जणासाठी  एक ‘सोहळा’ आहे.या चित्रपटाचेनृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले असून संगीत दिलय नरेंद्र भिडे यांनी. अभिनेत्री शिल्पा तुळसकरने चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटांत माझ्या समोर सचिन पिळगांवकर आहेत,तर चित्रपटांचे दिग्दर्शकगजेंद्रअहिरे आहेत,या दोन दिग्गजांसोबत काम करताना आमचे ट्यूनिंग इतके जुळून आले आहे कि हा सिनेमा फारच सुरेख व उत्तम प्रकारे बनला आहे. घरातल्या प्रत्येकांसाठी हासिनेमा नक्कीच ख-या अर्थाने एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा आहे. चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवशी अभिनेता सचिन पिळगांवकर, शिल्पा तुळसकर, आस्था खामकर, लोकेश गुप्ते वअन्य कलाकरांसोबत एक पार्टी सॉंग चित्रित करण्यात आले,  हे गाणे सुरेख जमून आले आहे. मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook...

शांताबाई फेम राधिका पाटीलची सिनेमात एन्ट्री 

Shantabai Fame Radhika Patil Entry in Marathi Movie… एका गाण्याने रात्रीतून स्टार झालेल्यांची संख्या मराठीत खूप आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही...

Urmila Kothare’s Baby Shower Pics…

Urmila Kothare’s Baby Shower Pics… मराठी सिनेसृष्टीतली सर्वांच्या आवडीची जोडी म्हणजे Urmila Kothare आणि Adinath Kothare. लवकरचं Kothare Fimily मध्ये एका नव्या पाहुण्याच आगमन होणार आहे,...

Virat आणि Anushka चे Naye Vaade…

Virat and Anushka’s Naye Vaade… Virat आणि Anushka सध्या भारतातील Most Happening Couple च्या यादीत अग्रस्थानी आहेत. गेल्या वर्षभरापासून Virat आणि Anushka एकमेकांना Date करत आहेत....

Katrina Kaif चे Bridle Photo-Shoot…

Katrina Kaif’s Indo-Western Bridle Photo-Shoot… Katrina Kaif आणि Salman Khan ही जोडी आपल्याला आता लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. Tiger Jinda Hai या सिनेमामधून...

Hampi | हंपी | Marathi Movie 2017

Hampi Marathi Movie Trailer… Watch Upcoming Hindi, Marathi Movie Trailer on CafeMarathi Mobile App and Website Release Date: 17th November 2017 Cast: Sonalee Kulkarni, Prajakta Mali, Priyadarshan...

राधिका देशपांडे तीन दिवस दर्ग्यात..

Why Was Radhika Deshpande in Darga For Three Days??? मिळालेल्या भुमिकेचे सोने करणे ही चांगल्या कलाकाराची मोठी खुण. भूमिकेसाठी त्या पात्राचा सखोल अभ्यास केलेल्यांच्या अनेक...

ही Life तुम्ही जगलात का ??? – Boyz

Hostel Life in Boyz Marathi Movie… मुल आईच्या पोटातून जन्म घेऊन आल्यानंतर त्याला सर्व आई शिकवते, मुल शाळेत जायला लागल्यावर शाळेत त्याला शिक्षक शिकवतात, मग...

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.