Deepika Padukone साकारणार निर्मात्याची भूमिका


deepika

अभिनयाची बाजू बऱ्यापैकी चालू असताना आपली निर्मात्याची हौसही त्यांनी पूर्ण करून घेतली. Acting आणि Production अशा दोन दगडांवर पाऊल ठेवत आपल्या Career चा Balance सांभाळणारे काही talented कलाकार आपल्याला Bollywood मध्ये दिसत आहेत. तसेच Bollywood मधील काही कलाकारांचे Production House आहेत ते म्हणजे Shahrukh Khan – Red Chilli Production, Aamir Khan Production, John Abraham – JA Entertainment. मात्र अभिनेत्रींमध्ये Priyanka Chopra चे Purple Pebbel Pictures आणि Anushka Sharma चे Clean Slate Films अशी दोन-तीन नावं घेतली तर जास्त कोणी निर्मिती क्षेत्रात involve नाही. पण या Bollywood निर्मात्यांच्या यादीत आणखीन एक नाव जोडले जाणार आहे ते म्हणजे Bollywood ची Mastani Deepika Padukone चं.

deepika-xxx1

Deepika हिने Bollywood मधेच नव्हे तर Hollywood मध्येही आपली वेगळीच छाप सोडली आहे. नुकताच XXX : Return of Xander Cage या Hollywood सिनेमाचे Shooting संपवून ती परत Bollywood च्या सिनेमांमध्ये गुंग झाली आहे. तसेच आता Sanjay Leela Bhansali यांच्याबरोबर Padmavati हा सिनेमा ती करत आहे. तिच्या Hollywood आणि Bollywood स्वारी नंतर आता ती आपल्याला दिसणार आहे ती निर्मात्याच्या भूमिकेत.

deepika-priyanka

याआधी Anushka ने चित्रपट निर्मितीत पदार्पण करताना हटके विषय आणि Low Budget चे ध्येय ठेवले होते. तर Priyanka Chopra ने निर्मिती क्षेत्रात उतरताना ती प्रथम Regional सिनेमानकडे वळली. मराठीतला Ventilator सिनेमा नंतर ती सध्या पंजाबी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सज्ज झाली आहे. पण या दोघींसारखे न करता Deepika ने मात्र Big Budget हिंदी चित्रपट निर्मिती करायचं निश्चित केलं आहे.

deepika-lara

Hottest Angelina Jolie चा Action movie -Lara Croft या दमदार Hollywood चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी Deepika चे प्रयत्न सुरू आहेत. या चित्रपटाचा hindi remake करण्याच्या प्रयत्नात असून ती एका चांगल्या पटकथाकाराच्या शोधात आहे. Lara Croft हा Hollywood मधला blockbuster सिनेमा होता. त्यामुळे त्याचा Hindi Remake ही त्याच तोडीचा करावा लागणार असे Deepika ला वाटते. Padmavati चित्रपटाबरोबरच निर्माती म्हणून नव्या भूमिकेसाठीची तयारीही तिने एकीकडे सुरू केली आहे.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

Deepika Padukone साकारणार निर्मात्याची भूमिका

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.