अजूनही तरुण आहेत हे Celebs..


Bollywood मध्ये असेही कलाकार आहेत जे दिवसेंदिवस तरुण होताना दिसत आहेत.

Bollywood मध्ये नेहमी असं बोललं जातं की, जोपर्यंत तुमच्याकडे सौंदर्य आहे आणि तुम्ही तरुण आहात तोपर्यंत तुम्हाला काम मिळतं. जसं वय कमी होत जातं तसं Celebrity मधील Charm सुद्धा हळूहळू निघून जात असतो. पण Bollywood मध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या Personality मध्ये काहीही फरक पडत नाही. त्याउलट ते वाढत्या वयासोबत अजूनच तरुण होताना दिसतात. चला तर मग बघूया, असे काही कलाकार ज्यांची आतादेखील चाहत्यांमध्ये जादू अजून कायम आहे…

Rekha –

Bollywood Young Celebrity 1 rekha

Rekha च्या सौंदर्याचे Secret अजूनदेखील कोणाला उलगडता आलं नाहीये. आजही ती एवढी सुंदर का असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. Rekha आता देखील एवढी सुंदर दिसते की तिने आता पण Movie मध्ये काम केलं तर तिचे चाहते Movie बघायला नक्कीच जातील.

Madhuri Dixit Nene –

Bollywood Young Celebrity madhuri-dixit 2

Bollywood ची धक धक Girl म्हणून ओळखली जाणारी Madhuri Dixit Nene. हिने आपल्या अदाकारिने लाखो लोकांना वेड लावलंय. आजही लोक तिचं नाव घेतल्यावर तिच्या स्वप्नात रंगून जातात. ती तिच्या Smile ने अनेक लोकांना घायाळ करते. Madhuri आजदेखील तेवढीच Young & Beautiful दिसते जेवढी ती अगोदर होती.

Anil Kapoor –

bollywood-young-celebrity-anil-kapoor 3

Anil Kapoor ने Umesh Mehra च्या Hamare Tumhare  या चित्रपटातून सहायक अभिनेता म्हणून Bollywood मध्ये आपल्या Career ला सुरुवात केली. त्यानंतर एकामागोमाग एक Hit Movie  देत Anil ने सगळ्यांच्या हृदयात स्वत:ची एक जागा बनवली. Anil आता देखील तेवढाच Energetic आहे जेवढा तो अगोदर होता. वयासोबतच Anil ची energy दिवसेंदिवस वाढत जाताना दिसते.

Ashok Saraf –

Bollywood Young Celebrity ashok-saraf 4

Ashok Saraf  हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेता म्हणून अवघ्या रसिक प्रेक्षकांना परिचित आहे. मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या Acting मधून ते नेहमी आपल्या चाहत्यांना हसवत असतात आणि याच त्यांच्या स्वभावामुळे प्रेक्षक अजूनही त्यांच्या नवीन चित्रपटांच्या प्रतिक्षेत असतात.Young & Talented असे Ashok मामा आज देखील Fit आहेत.

Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilagaonkar

Young And Fit supriya-sachin

गमंत जंमत, अशी ही बनवाबनवी, कुंकू, नवरा माझा नवसाचा, माझा पती करोडपती, आम्ही सातपुते, एकुलती एक अशा नावाजलेल्या सिनेमांमधून पुढे आलेले Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilgaonkar हे दोघे वाढत्या वयासोबत आतादेखील तेवढेच Young वाटतात जेवढे ते अगोदर होते. त्यांच्याकडे बघून कोणालादेखील वाटत नाही कि त्यांना Shriya एवढी मोठी मुलगी असेल. असे असूनदेखील हे दोघे आजही Fit आहेत.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

अजूनही तरुण आहेत हे Celebs..

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.