Rajkummar Rao बद्दल हे तुम्हाला माहिती आहे का???


Rajkummar Rao Gain 10 kg For Next Project…
Bollywood च्या कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करताना चित्रपटातील महत्वाच्या भूमिकांसाठी Makeover, Hair Cut Weight Loss करावं लागतं हे तर आपल्या सर्वांनाच ठाउक आहे. Bollywood Actor Sushant Singh Rajput आणि Actress Kriti Sanon च्या Raabta ह्या चित्रपटात 300 वर्षीय म्हाताऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता Rajkummar Rao पुन्हा एकदा असाच Makeover करुन त्याच्या नवीन Web Series च्या निमित्ताने आपल्या भेटीस येतोय. महत्वाचं म्हणजे तो ह्या Web Series मधल्या त्याच्या भूमिकेसाठी 10 किलो वजन वाढवतोय असं आम्हाला कळलयं. आज CafeMarathi तुम्हाला  Rajkummar Rao च्या ह्या Web Series बद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊ…
अभिनेता Rajkummar Rao हा वजन वाढवतोय ही गोष्ट जरी खरी असली तरी तो वजन वाढतोय ते त्याच्या आगामी Web Series साठी जी Indian Leader Netaji Subhash Chandra Bose ह्यांच्या जीवनावर आधारीत आहे. ह्या Web Series साठी Rajkummar Rao खुप मेहनत घेताना दिसतोए. Rajkummar ह्या Web Series बद्दल असही म्हणाला की तो सद्धा ह्या भुमिकेसाठी भरपुर पुस्तकं वाचतोए, त्या संबंधित Video’s बघतोए आणि बंगाली भाषा सुद्धा शिकतोय. त्यावर तो असही म्हणाला की ह्या चित्रपटातुन आपल्याला शिकण्यासारखं खुप काही आहे. त्याने अलीकडेच Twitter वर त्याच्या New Hair cut चा Photo सुद्धा Post केला आहे आणि Web Series लवकरचं Release होईल असं Caption सुद्धा दिलयं.
प्रेक्षकांना ही Web series बघताना ही भुमिका खरी वाटली पाहिजे ह्या साठी Rajkummar Rao ला Natural Look देण्यात आला आहे. अभिनेता Shahid च्या म्हणण्यानुसार ह्या Web Series मध्ये Subhash Chandra Bose ह्यांच्या बालपणी ते तरुणपणी पर्यंतच्या गोष्टी कथेच्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहेत. ही Web Series Hansal Mehta यांनी Direct केल्याचे समजते. Subhash Chandra Bose यांच्या School Day’s पासुन ते College Day’s पर्यंतचा प्रवास सुद्धा ह्या  Web Series च्या माध्यमातुन आपल्याला बघायला मिळणार आहे. Larger than life Personality अशी ही भुमिका करत असताना माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत असही Rajkummar Rao म्हणाला. मी Subhash Chandra Bose ह्यांचा खुप मोठा चाहता असुन,आम्ही ह्या भुमिकेतील Reality च्या जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ह्या Web series मध्ये अभिनेत्री Patralekhaa एका बंगाली स्री ची भुमिका साकारताना दिसेल.
Rajkummar Rao ला आणि त्याच्या ह्या भुमिकेसाठी व आगामी Web series साठी Cafe Marathi कडुन All The Best!!

For Latest Bollywood, Marathi Movie Stories, Movie Trailers, Entertainment Videos and Blogs…

Download CafeMarathi Android Mobile App..
CafeMarathi Android Mobile App 
CafeMarathi iOS App

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

Comments 0

Leave a Reply

Rajkummar Rao बद्दल हे तुम्हाला माहिती आहे का???

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.