गुलाबी थंडीमध्ये घ्या Trekking ची मज्जा


trek-3

आता छान अशी गुलाबी थंडी सुरु झाली आहे. तुम्ही Maharashtra मध्ये आला असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आहात. सह्याद्री रांगा लाभलेल्या Maharashtra मध्ये थंडीत Trekking करण्यासाठी खूप मजेशीर ठिकाणं आहेत.

Mumbai जवळील अशी काही ठिकाणं जी थंडी पडल्यामुळे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. ज्याची Trekkers नेहमीच वाट पाहत असतात. Caféमराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील Trekkers साठी अशी ठिकाणं जिथे तुम्ही येणाऱ्या Weekend मध्ये अगदी 1 Day Return जाऊन येऊ शकता. चला तर मग…

Bhimashankar  

bhimashankar-3

भावगिरी गावामध्ये वसलेले  Bhimashankar हे सह्याद्री रांगेतील प्रसिद्ध यात्रेचे ठिकाण. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान शंकराचे ठिकाण. येथील मंदिर 3296 Feet उंचावर आहे. एवढ्या उंच ठिकाणी trekking करून थंडीमध्ये पोहचण्यात एक वेगळीच मज्जा असते. तिथे पोहचल्यावर थंड हवेत तुम्ही स्वतःला विसरून जाल. तसेच वर trekking करून जात असताना आजूबाजूला घनदाट जंगल, उंच शिखर लागतात. Bhima नदीचे स्त्रोत आणि शंकराचे मंदिर यामुळे या ठिकाणाचे नाव Bhimashankar असे पडले आहे.

कसे जाणार इकडे ?

Karjat Station पासून 40 Km अंतरावर खांडस हे गाव आहे. तिथे तुम्ही ST Bus आणि टमटम ने देखील जाऊ शकता. खांडस गावावरून Bhimashankarला पोहचायचे 2 मार्ग लागतात एक म्हणजे गणेश घाट आणि दुसरा म्हणजे शिडी (Ladder Route). मान्सूनमध्ये गणेश घाटातून जाण्यात मज्जाच वेगळी आहे.

Peb

peb-1

Matheran ला तर तुम्ही नेहमीच जाता आणि तिकडच्या ठराविक Points ची मज्जा घेऊन येता. परंतु तुम्हाला माहित आहे का? याच थंड ठिकाणापासून जवळ एक गुपित अशी जागा आहे. जी Matheran हून सुंदर आहे. तिथे तुमचे उत्तम Selfies ही येतील, ती जागा म्हणजे  Peb ज्याला विकटगड म्हणून ही ओळखले जाते. Matheran जवळ समुद्र पातळीच्या 2100 meter उंचावर असलेले Peb हे One Day Trekking साठी उत्तम आहे. Peb गडावर एक स्वामी समर्थांचं मंदिर आणि Meditation करण्यासाठी भव्य Caves देखील आहेत. गडाच्या माथ्यावरून Neral आणि Karjat चा संपूर्ण View दिसतो.

इथे कसे जाल ?

Neral Station पासून अगदी 4 Km अंतरावर Peb आहे. तिथे तुम्ही टमटम किंवा Taxi ने देखील जाऊ शकता.

Kalsubai

kalsubai-1

Nagar जिल्ह्यातील सह्याद्री रांगांमधील सगळ्यात उंच शिखर हे Kalsubai शिखर आहे. तेथील आजूबाजूचे थंड ढगाळ वातावरण यामुळे हे एक धमाल Trekking चे Spot आहे. प्रत्येक Trekker चे किमान एकदा तरी Kalsubai शिखरावर Trekking करून जाणं हे स्वप्न असतं.

इथे कसे जाल?

Nashik जिल्ह्यातील Akola तालुक्यातील Igatpuri च्या Border वर Kalsubai चे शिखर आहे. Mumbai Nashik Route वरच्या Igatpuri मध्ये जाणाऱ्या Buses ने तुम्ही तिथे जाऊ शकता. तसेच रेल्वेमार्गाने Kasara Stationला उतरून तेथील Transport Buses ने देखील तुम्ही जाऊ शकता.

Kanheri Caves

kanheri-1

Mumbai मध्ये राहून जर तुम्ही Kanheri Caves मध्ये गेला नसाल तर या थंडी मध्ये नक्की जा. Sanjay Gandhi National Park मधील Kanheri Caves ही Trekkers ची आवडती जागा आहे. Kanheri Caves वर जाऊन तिकडच्या Hills वरील काही उत्तम शिखरांवर तुम्ही नक्की जा. त्यातील एक जांभूळमाल शिखर हे Kanheri Caves मधील सगळ्यात उंच शिखर आहे. तिथे पोहचल्यावर तुम्हाला Mumbai शहराचा एक Panoramic View दिसेल.

इथे कसे जाल?

Borivali Station पासून येथे जाण्यास बस सेवा आहे.

 तर मग काय मंडळी..करताय ना Plan… तुम्हालाही काही अशी ठिकाणं माहित असतील तर नक्कीच आमच्यासोबत share करा.

CafeMarathi Mobile App Download करा आणि रहा Updated…

मनोरंजन विश्वातील Fresh Updates साठी CafeMarathi Facebook Page ला Like करा.

 

Comments 0

Leave a Reply

गुलाबी थंडीमध्ये घ्या Trekking ची मज्जा

Download Now

Click below to download

Movie lovers, here is a good news for you! Now read bollywood movie reviews and hot bollywood news at CafeMarathi, the new sensation in the online world! You can read the latest marathi movies review also here. Know what is hot at marathi short film festival.

Read latest entertainment news in Marathi or the best marathi blogs. Get informed about what is the latest fashion in bollywood or get in touch with the trending bollywood news and gossip. Know everything about the upcoming marathi movies 2017. Follow us for marathi web series or funny videos in Marathi.

Are you following the latest hindi movie trailers? Don’t worry, So far we have been showing the upcoming marathi movies trailers. However, new movie trailers coming soon at CafeMarathi. Want to know about bollywood latest news in Marathi? Or searching for a steaming hot latest marathi song video? CafeMarathi is the one stop solution for all your entertainment needs.